Maharashtra SSC Result 2025 Date Confirmed: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) 10वीचा निकाल 13 मे 2025 रोजी अधिकृतरीत्या जाहीर होणार आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे.
10th SSC Result 2025 Maharashtra Board :
महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना 10वीचा निकाला संदर्भात मोठी काळजी लागलेली आहे. आपल्या पाल्याला किती मार्क पडतील याबाबत सर्वांना चिंता वाटत आहे. तर चला तर मंडळी आपण जाणून घेऊया निकाला संदर्भात एक सगळ्यात मोठी अपडेट व निकाल कसा पाहावा निकाल कोणत्या लिंक वर बघावा हे सगळं जाणून घेऊया.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत फेब्रुवारी मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागलेली आहे याच दरम्यान एक महाराष्ट्रातील शिक्षण मंडळ मार्फत बारावीच्या निकालासंदर्भात एक मोठी बातमी समोर आले आहे.
10th SSC Result 2025 Maharashtra Board :
महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2025 कोठे पाहावा?
निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट:
निकाल कसा पाहावा? (How to Check Maharashtra SSC Result 2025)
- mahresult.nic.in या वेबसाइटला भेट द्या.
- SSC Examination Result 2025″ लिंकवर क्लिक करा.
- रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.
- “View Result” वर क्लिक करा.
- यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
- तुम्ही त्याची पीडीएफ किंवा प्रिंट आउट काढून घ्या .
SMS द्वारे निकाल कसा पाहावा ? (10th SSC Result 2025 Maharashtra Board )
- मेसेज टाईप करा:
MHSSC <Seat Number>
- पाठवा:
57766
या क्रमांकावर - काही क्षणांतच तुमचा निकाल SMS द्वारे मिळेल.
सूचना: निकालाच्या दिवशी वेबसाइट्स स्लो होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी संयम राखावा व अधिकृत स्रोतावरच विश्वास ठेवावा.
पंजाब डक हवामान अंदाज या व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही हवामान अंदाज पाहू शकता
WhatsApp Group link =https://chat.whatsapp.com/LSdQmQiDPUzE7FZxC6REj0
वरील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि हवामान अंदाज अचूक पहा
Read More :
Monsoon Update 2025:मान्सून ६ जून रोजी तळ कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात येणार!