Nirmal Kapoor Passes Away At 90: अनिल कपूर व बोनी कपूर यांच्या आईचे निधन

Anil Kapoor’s And Boney Kapoor’s Mother Nirmal Kapoor Passes Away: अनिल कपूर व बोनी कपूर यांना मातृशोक निर्मल कपूर यांचं 90 वर्षी निधन कपूर कौटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अनिल कपूर ,संजय कपूर व बोनी कपूर यांचे आई म्हणजेच निर्मल कपूर यांचे निधन झाले आहे.

Boni Kapoor and Anil Kapoor’s Mother Nirmal Kapoor Passes Away At 90:

सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई निर्मल कपूर यांनी दोन मे रोजी अखेरचा श्वास घेतला त्यांचे निधन झाले आहे त्या 90 वर्षाच्या होत्या. थोड्या दिवसापूर्वी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान निर्मल कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे कपूर कुटुंबासह जाताना मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर चित्रपट निर्माते बोनी कपूर व तसेच अभिनेते संजय कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर यांचा निधन झालं दोन मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.निर्मल कपूर यांचा जन्म 27 सप्टेंबर रोजी झाला गेल्या वर्षी 2024 मध्ये त्यांनी 90 वाढदिवस थाटामाटात व जल्लोष साजरा केला. निर्मल कपूर यांच्या जाण्यामुळे कपूर कुटुंबावर मोठा धक्का बसला आहे.

Nirmal Kapoor Passes Away:

निर्मल कपूर गेल्या अनेक महिन्यापासून आजारी होत्या . शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योती मालवली. निधनानंतर बरेच अभिनेते ही अनिल कपूर व बोनी कपूर यांच्या घरी पोहोचले तसेच कुटुंबासह जानवी कपूर , खुशी कपूर शनाया कपूर ,अशुला कपूर हे देखील अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले.

नवीन अपडेट सगळ्यात आधी व सगळ्यात पहिला पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटला चौफेर महाराष्ट्र https://choufermaharashtra.com याला नक्की फॉलो करा.

Read More:

Maharashtra Rain Alert: राज्यात पडणार धुवाधार पाऊस

https://choufermaharashtra.com/ssc-result-maharashtra-board-2025/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *