Pakistan Stock Market Crash
पाकिस्तानावर झाला डबल अटॅक रात्री मिसाईल तर दिवसा शेअर मार्केट कोसळल…
Operation Sindoor :
काल रात्री भारताने पाकिस्तान मधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. जराही त्यांना अंदाज नसताना हा हल्ला त्यांना खूपच आश्चर्यचकित करणारा ठरला.
Pakistan Stock Market Crash :
आपल्या सगळ्यांना माहित आहे की पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूप कोंडलेली आहे. त्यातच भारताने नुकताच त्यांच्यावर हल्ला केल्याने कोंडलेली परिस्थिती अजून बिकट झालेली आहे. भारताने पाकिस्तानावर पाकिस्तान मधील दहशतवादी तळावर शास्र हल्ला केला. त्यांना रात्रीचा सूर्य दावला आणि दिवसा शेअर मार्केट कोसळल. पाकिस्तानच्या शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. गुंतवणूकदारांमध्ये भीतीच वातावरण पसरलेला आहे. बुधवारी सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात पाकिस्तानचा प्रमुख शहर बाजार(Pakistan Share Market crashes) KSE -100 निर्देशांक 5.5% पेक्षा जास्त घसरला. ऑपरेशन सिंदूर ने पाकिस्तानातील शेअर बाजारात मोठी धुमाकूळ घातलेले आहे.
सुरुवातीच्या व्यवहारात KSE -100 निर्देशांक 6,272 अंकांनी म्हणजेच 5.5% घसरून 107,296 वर पोहोचला. 23 एप्रिल पासून निर्देशांक एकूण 9,930 अंकांनी घसरला आहे.
भारतीय शेअर बाजारावर पाकिस्तानावर केलेल्या हल्ल्याचे परिणाम:
भारतीय शेअर बाजारात केलेल्या हल्ल्यामुळे कोणतीही मोठी घसरण किंवा वाढ झालेली नाही. भारतीय शेअर बाजार आणि कमकुवत स्वरूपात केल्यानंतर संस्कृत आणि निफ्टी काही मिनिटातच हिरव्या रंगात परतले.
पाकिस्तानी शेअर बाजार गडगडला सोने प्रति तोळा साडेतीन लाखावर :
पुढे आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान मध्ये सोन्याचे दर प्रतिज्ञा साडेतीन लाखा पार गेलेले दिसत आहेत शेअर मार्केटमध्ये झालेल्या मोठ्या घसरणेमुळे पाकिस्तानचे बेहाल झालेले दिसत आहेत.
Read More :
SSC Result Maharashtra Board Date 2025:दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट