आजचे सोन्याचे दर Gold Price Today : सोनाच्या की किमतीमध्ये जोरदार वाढ, जाणून घ्या 10 gm सोन्याची किंमत

Gold Price Today

Gold Price Today:

सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनाच्या किमती .

Gold Price Today

Gold Silver Price :

भारतामध्ये मागील काही दिवसापासून सोन्याचे दर गगनाला भेटले आहेत. त्यातच सीमेवर चाललेला भारत पाकिस्तान मध्ये हल्ला आणि तणाव याच्यामुळे भारतातील सोन्याचे दर अजून वाढण्याची चिंता वाटत आहे. याचा फटका सामान्य माणसाला खूप प्रमाणात बसणार आहे. सामान्य माणसाची किसाला पूर्ण परवडणारा हा दर आहे आणि लग्न सार आहेत हे दर वाढण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

अशातच आज शुक्रवार सोन्याचे दारात पुन्हा वाढ होताना दिसत आहे.

Gold Price Today on 9 may 2025 :

चला तर मग जाणून घ्या आजचा म्हणजेच दिनांक 9 मे 2025 शुक्रवार रोजी देशातील सोन्याचा भाव. Gold Price Today बुलियन मार्केट नुसार आज शुक्रवारी देशात दहा ग्रॅम 25 कॅरेट सोन्याचा दर 97 हजार 490 आहे (९७,५९०). त्याचबरोबर दहा ग्रॅम सोन्याचा दर 89 हजार 336 रुपये आहे की (89,336). हा दर वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर 964 रुपये आहे. भारतामध्ये या दागिन्यांची किमती बदलून ही शकतात.

अशाच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक ला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि डायरेक्ट आमच्याशी जोडले जाऊ शकता.(Gold Price Today)

Follow this link to join my WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/LhvoWSw8Ugm0lPxUtJ4KJW

Read More :

Balumama Bhaknuk 2025: बाळूमामाची भाकणूक सत्यात उतरताना, भारत पाकिस्तान युद्ध होईल

अशाच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक ला तुम्ही जॉईन होऊ शकता :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *