Corona Update 2025 : नवीन कोरोना व्हेरिएंटचा वाढता धोका: लक्षणं, खबरदारी आणि उपाय जाणून घ्या!

Corona Update 2025

Corona Update 2025 :

भारतासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविड-19 (Covid-19) चे संकट डोकं वर काढत आहे. महाराष्ट्रात वाढते रुग्ण संख्या कोरोना वायरचे नवीन व्हेरिएंट्स आणि तज्ञांच्या सतर्कतेमुळे नागरिकांनी पुन्हा एकदा काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

 

 

Corona Update 2025

Corona Update 2025 :

2025 मध्ये मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात करुणाची रुग्ण संकेत वाढ दिसून येत आहे . भारतामध्ये covid-19 चा प्रभाव अजूनही जाणवतो आहे .2025 मध्ये ही कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे लोकसंख्येत काही प्रमाणात वाढ नोंदवली जात आहे. प्रमुख शहरांमध्ये मुंबई,दिल्ली,बेंगलोर आणि हैदराबाद या ठिकाणी रुग्ण संख्या जास्त आहे . भारत सरकार आणि राज्य सरकार कोविड-19 नियंत्रणासाठी विविध उपाय योजना राबवले आहेत यामुळे रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात यावी.

NAVINYA PURN YOJANA 2025: नाविन्यपूर्ण दुधाळ गाई वाटप योजना ,अटी पात्रता ,अनुदान ,कागदपत्रं

 

सध्याचे भारतात असणारे नवीन व्हेरेंट्स :Corona Update 2025

कोरोना अपडेट्स 2025

  • BA.5

1.ओमीकरांचा उपप्रकार.

2.अधिक संसर्गशील पण लक्षणे सोम्य.

3.लसीच्या प्रभावावर कमीचा परिणाम.

  • XBB.1.5

1.हा नवीन प्रकार अधिक वेगाने प्रसरतो.

2.ताज्या संशोधनानुसार हा बॅलन्स प्रतिकारशक्तीला काहीसा टक्कर देऊ शकतो.

3.तरीही लसीमुळे गंभीर आजार कमी होण्याची शक्यता आहे.

  • BF.7

1.हा देखील व मित्रांसोबत प्रकारापैकी एक आहे.

2.वेगाने फेलण्याचा धोका आहे.

3.आतापर्यंत यावेळी मुळे मृत्यूची संख्या तुलनेत कमी आहे.

WhatsApp link :https://chat.whatsapp.com/FBI5FR7DAdkLlE6NrQv3d9

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई ,पुणे,नागपूर, आणि नाशिक येथे कोरोना रुग्णवाडीचा कल दिसून आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकूण सक्रिय रुग्ण संख्या 200 च्या पुढे गेली आहे.

1.मुंबई: ८ नवीन रुग्ण.Mumbai COVID cases update

2.पुणे: ६ संशयित रुग्ण.Pune COVID-19 report

3.नाशिक: २ रुग्ण उपचार घेत आहेत.

4.ठाणे: ३ नवे प्रकार

नागरिकांसाठी आरोग्य सूचना लक्ष्मी दिसल्यास त्वरित कोविड-19 ची चाचणी करणे गरजेचे आहे. अरे बाबाच्या नियमाचे काटे करून पालन करा मास्क हात धुनी सॅनिटायझर वापरा .

Corona Update 2025

नवीन कोरोना व्हायरस मुळे संस्काराचा धोका काय नाही परंतु लसीकरण आणि योग्य खबरदारीमुळे आपण सुरक्षित राहू शकतो . सतत ताज्या कोरोना अपडेट्स लक्ष ठेवा आणि सरकारच्या सूचना पाळा.

Read more :

Mahajyoti Free Tablet Yojana 2025 :दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणार टॅबलेट ;असा करा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *