PUNE NEWS:
पुणे इंद्रायणी पूल दुर्घटना: 6 मृत्यू, २० हून अधिक बेपत्ता, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केले दुःख. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू आहे.
Pune Bridge Collapsed :
मोठ्या संख्येने सुट्टीचा दिवस असल्याने बरेच पर्यटक या ठिकाणी आलेले होते. फुल जो पडला आहे तो बराच वर्षांपूर्वीचा आहे जुना आहे. जिरणासाह पूल होता. एकाच वेळी मोठ्या संख्येने पर्यटक या पुलावर चढले होते. ज्यामुळे हा फुल कोसळला आणि यामध्ये 35 ते 40 पर्यटक वाहून गेले होते ज्यामध्ये सा पर्यटकांचे मृतदेह सापडले आहेत. 30 हून अधिक लोकांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात इंडिया रेफ टीमला यश मिळालेला आहे. आत्तासुद्धा बचाव कार्य मोठ्या वेगाने चालू आहे NDRF शर्तीचे प्रयत्न करत आहेत.
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट – फॉलो करा चौफेर महाराष्ट्रला
👇👇👇
https://chat.whatsapp.com/FBI5FR7DAdkLlE6NrQv3d9
Indrayani Bridge Collapse :
कोंडमळा परिसरातील हा पूल अनेक पर्यटक दबल्याची शक्यता सुद्धा जाणवली जात आहे. अतिशय जीर्ण आणि जुना पूल असल्याकारणाने या पुलावरून अनेक पर्यटक एकाच वेळी जमा झाल्याने फुल कोसळला. मागील काही दिवसांपासून हे ठिकाण पर्यटकांसाठी विकसित होत होतं. बचाव कार्य झाल्यानंतर त्यांना लागलीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येत आहे. प
पुणे इंद्रायणी पूल दुर्घटना: 6 मृत्यू, २० हून अधिक बेपत्ता, मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केले दुःख. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू आहे.
पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाहही मोठा आहे. असं असूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
Read more :
Mahajyoti Free Tablet Yojana 2025 :दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणार टॅबलेट ;असा करा अर्ज