Balumama Bhaknuk 2025: बाळूमामाची भाकणूक सत्यात उतरताना, भारत पाकिस्तान युद्ध होईल

Balumama Bhaknuk 2025

Balumama Bhaknuk 2025 :

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा यांची भाकणूक सत्यात उतरताना दिसत आहे. आदमापूर बाळूमामा मंदिरात हजार भक्तांसमोर कृष्णात बाबुराव ढोणे पुजारी यांची भाकणूक झाली.

Balumama Bhaknuk 2025

Saint Balumama:

श्री संत सद्गुरू बाळुमामा यांची भाकणूक वर्षे प्रमाणे 2025 मध्ये सुद्धा झाली. या बातमीमध्ये बरेच विषयावर कृष्णात दोन्ही आणि उलगडा केला. त्यामध्ये भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील. चीनचा भारतावर हल्ला होईल. काश्मीर खोऱ्यात धूम चकरी होईल. जगात युद्धाचा भडका उडेल. यासोबतच असे सांगण्यात आलं की सैनिक छातीची ढाल करून सीमेवर लढत राहतील. त्यासोबतच भारत मातेचा जयजयकार होईल.

श्री संत सद्गुरू बाळुमामा यांच्या भाकणुकीमध्ये सगळ्यात मोठी बाब अशी लक्षात येते की मामाच्या भाकणची वेळी मामांनी शब्द दिला होता तो म्हणजे पाक व्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात येईल. तिरंगा झेंडा आनंदा फडकेल.

गुरुमाऊली श्री कृष्णा डोने महाराज (वाघापुरे) यांच्या मुखातून झालेली मामांची भाकणूक 2025 सत्यात उतरताना दिसत आहे.मामांची भविष्यवाणी आता खरीच ठरत आहे.

सोन्याचा भाव तेजीत राहील :

सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री संत सद्गुरू बाळुमामा यांची भाकणूक पार पडली. मुख्य भाकणूक कार श्री कृष्णा डोने वाघापूरे

महाराज यांची भाकणूक झाली. भारतामध्ये नवीन जोड प्रकल्प येतील भारताचा विकास होईल. कृष्णाकाठी तीन लाख बांगड्या फुटतील. वैरणीचा भाव वाढत राहील. बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल बकऱ्याची किंमत लाखावर जाईल.

तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या पेजला लाईक करा.  https://choufermaharashtra.com/
अशाच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप लिंक ला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि डायरेक्ट आमच्याशी जोडले जाऊ शकता.

 

Read More :

Pakistan Stock Market Crash: पाकिस्तानावर झाला डबल अटॅक, शेअर बाजार झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *