Documents Required For Admission After 12th ;12वी नंतर ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे
12वी नंतर ऍडमिशन घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे |Documents Required For Admission After 12th
बरेच विद्यार्थी आता बारावी पास झाली आहेत. आता पालकांना फक्त एकच गोष्टीची उत्सुकता लागली आहे ते म्हणजे त्याची ऍडमिशनची प्रोसेस. ऍडमिशन लागणारे कागदपत्रे याची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.
Documents Required For Admission After 12th :
तर मंडळी 12 नंतर काही विद्यार्थी बीएससी (BSC) ला जातात तर काही विद्यार्थी नीट देऊन मेडिकल फिल्म मध्ये जातात तर काय विद्यार्थी इंजीनियरिंग फिल्ड मध जातात. खरवंडी काही विद्यार्थी बीसीए बीबीए अशा बरेच कोर्सेस करतात याची आपण संपूर्ण डॉक्युमेंट्स ची लिस्ट आपण सगळे खाली दिलेले आहेत .
📌 बारावीनंतर लागणारे सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पहिला पण जाणून घेऊया (Documents required admission after 12th)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- तहसीलदार उत्पन्न दाखला (Tehasildar Income Certificate)
-
नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)
- जात वैधता सर्टिफिकेट (Caste validity)
- डोमासाईल सर्टिफिकेट(Domicile Certificate)
- आधार कार्ड.
- नॅशनॅलिटी सर्टिफिकेट.
- बारावी मार्कलिस्ट
- दहावी मार्कलिस्ट
- बारावी शाळा सोडण्याचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
सरकारी योजनेचे लवकरात लवकर अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता.
🔗 WhatsApp link :https://chat.whatsapp.com/FBI5FR7DAdkLlE6NrQv3d9
- डोमासर सर्टिफिकेट (Domicile Certificate documdents) काढण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स
- अर्ज फॉर्म
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- वडिलांचा शाळा सोडल्यांचा दाखला
- वडिलांचा जातीचा दाखला
- आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
- आजोबांचा जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- रेशन कार्ड
- आधार कार्ड स्वतःचं अधिक वडिलांचं
- लाईट बिल
- वडिलांच फोटो
- सातबारा झेरॉक्स
- नॉन क्रिमिनल साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड झेरॉक्स
- वडिलांचा फोटो
YouTube Channel 🔗 :https://youtu.be/8apDDwstfUI?si=pPFA1bCMxUjxXmec
अशाच नवनवीन योजनेसाठी आपल्या चॅनलला जॉईन व्हा
Read More :
NAVINYA PURN YOJANA 2025: नाविन्यपूर्ण दुधाळ गाई वाटप योजना ,अटी पात्रता ,अनुदान ,कागदपत्रं