Mahajyoti Free Tablet Yojana 2025 :
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET Batch 2025-27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 /GB Day इंटरनेट डाटा पुरवण्यात येणार आहे .
Mahajyoti Free Tablet Yojana 2025 :
दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणार टॅबलेट असा करा अर्ज .महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य.
-
योजनेच्या लाभासाठी पात्रता:
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा /असावी.
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा / असावी तसेच विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा /असावी.
- सन 2025 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरता पात्र राहतील.
- विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन कृषी शेतकरी सरकारी योजना अर्ज कसे करायचे आणि नवीन योजनांचे लाभ कसे घ्यायचे हे खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप च्या लिंक मध्ये चेक करा आणि त्या ग्रुपला जॉईन व्हा .
- WhatsApp Group Link :https://chat.whatsapp.com/FBI5FR7DAdkLlE6NrQv3d9
Youtube link :
-
अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रे:(Mahajyoti Free Tablet Yojana 2025)
- आधार कार्ड ( पुढील व मागील बाजू सहित)
- रहिवासी दाखला (Domicile certificate)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- वैद्य नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (valid Non-Creamy layer Certificate)
- इयत्ता दहावीची गुणपत्रिका
- इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट) व प्रवेश पावती
- दिव्यांग असल्यास दाखला
- अनाथ: असल्यास दाखला
- अटी व शर्ती :
अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31/05/2025 आहे.
इयत्ता १० वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थांना किमान ६० % व शहरी भागातील विद्यार्थांना किमान ७० % गुण असणे आवश्यक आहे.
अर्ज कुठे करावा :
link:
www.mahajyoti.org.in /https://neet.mahajyoti.org.in/2025/mobile_verification.php
Read more :
NAVINYA PURN YOJANA 2025: नाविन्यपूर्ण दुधाळ गाई वाटप योजना ,अटी पात्रता ,अनुदान ,कागदपत्रं