HSC Result 2025:
महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना बारावीच्या निकाला संदर्भात मोठी काळजी लागलेली आहे. आपल्या पाल्याला किती मार्क पडतील याबाबत सर्वांना चिंता वाटत आहे. तर चला तर मंडळी आपण जाणून घेऊया निकाला संदर्भात एक सगळ्यात मोठी अपडेट व निकाल कसा पाहावा निकाल कोणत्या लिंक वर बघावा हे सगळं जाणून घेऊया.HSC Exam Result Date 2025:
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत फेब्रुवारी मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागलेली आहे .याच दरम्यान महाराष्ट्राचे शिक्षण मंडळ मार्फत निकाला संदर्भात एक मोठे अपडेट समोर आली आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 5 मे रोजी निकाल घोषित केला जाणार आहे म्हणजेच उद्या. तरी बारावीचे सर्व विद्यार्थ्यांचा उद्या दिनांक पाच मे रोजी दुपारी एक वाजता निकाल लागणार आहे. उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन लिखाण पाहता येणार.
निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट:
सर्वच पालकांना व विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लाभलेली आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून आत्ता च एक बातमी बाहेर आलेली आहे की उद्या दिनांक 5 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तरी म्हणालो खाली आपल्या कसा निकाल पहायचा त्याच्या स्टेप्स दिलेले आहेत.
How To Check 12th Board Result:
निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा:
- प्रथमता महाराष्ट्र शासन अधिकृत वेबसाईटवर ( mahahsscboard.in ) क्लिक करा.
- यानंतर होम पेजवरील महाराष्ट्र एच एच सी क्लिक करा.
- आता तुमची सीट नंबर जन्मतारीख किंवा आईचं नाव टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.
- यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- तुम्ही त्याची पीडीएफ किंवा प्रिंट आउट काढून घ्या.
Read more
SSC Result Maharashtra Board Date 2025:दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट