Maharashtra Rain News :राज्यात पावसाची मोठी अपडेट समोर येते.
नमस्कार शेतकरी मित्रांनो तर काहीच तासांपूर्वी एक मोठी अपडेट समोर येते. महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाचा तडाका बसण्याची शक्यता आहे. उद्या दिनांक 4,5,6 मे पासून अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.तर चला तर मित्रांनो जाणून घेऊया राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहेतर चला तर मित्रांनो जाणून घेऊया राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहे.
Maharashtra Rain Alert:राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहे . तसेच राज्यामध्ये उष्णतेची लाट सुद्धा वाढलेली आहे. तरी तरी मित्रांनो उद्यापासून म्हणजेच दिनांक 3 मे पासून राज्यामध्ये पावसाची शक्यता मानली जात आहे. तसेच मित्रांनो राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता पाहिली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा ,कोल्हापूर ,सांगली तसेच सोलापूर येथे वादी वाऱ्यासह विजेच्या कडकडे वाऱ्यात पावसात जोरदार हजेरी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये हलका व मध्यम दर्जाचा पाऊस तुम्हाला पाहता येणार आहे .
तुरळक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहे. तरी मित्रांनो महाराष्ट्रातील अशी काही ठिकाणी आहे जिथे पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे तर जाणून घ्या कोणती आहे ती ठिकाणी. महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा नाशिक, नंदुरबार ,धुळे व पुणे येथे मोठा पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहे . तर मित्रांनो हा पाऊस तुरळ प्रमाणात पाहायला मिळतो हा जास्त प्रमाणात महाराष्ट्रात कुठेही पडत नाही. तरी मित्रांनो महाराष्ट्रात काही अशी ठिकाणी हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच मित्रांनो काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मानली जात आहे. पुण्यामध्ये पुढील दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात उष्णतेची लाट आली होती त्याचं दोन दिवसात मागे पुण्यामध्ये ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे उद्या किंवा पाच जून नंतर दुपारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातून नवीन अपडेट सगळ्यात आधी व सगळ्यात पहिला पाहण्यासाठी आपल्या वेबसाईटला चौफेर महाराष्ट्र https://choufermaharashtra.com याला नक्की फॉलो करा.
Read more:
https://choufermaharashtra.com/ssc-result-maharashtra-board-2025/