Maharashtra Rain Alert :राज्यात पावसाची मोठी अपडेट समोर येते.
नमस्कार शेतकरी मित्रांनो तर काहीच तासांपूर्वी एक मोठी अपडेट समोर येते. महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाचा तडाका बसण्याची शक्यता आहे.दिनांक 10 मे पासून अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा – हवामान विभागाची नागरिकांना सतर्कतेची सूचना.
मुंबई, १० मे २०२५:
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. विशेषतः कोकण, मुंबई, पुणे, नाशिक आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सूनपूर्व हालचाली सक्रिय झाल्यामुळे राज्यात अचानक वातावरणात बदल होऊ शकतो. काही भागांमध्ये गडगडाटी वादळासह वीजा चमकण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
राज्य प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी नाल्याजवळ किंवा कमी उंचीच्या ठिकाणी राहणे टाळावे, सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान बदलाचे कारण:
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सूनपूर्व सक्रियता वाढली आहे. त्यामुळे पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात अचानक जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली .राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहे . तसेच राज्यामध्ये उष्णतेची लाट सुद्धा वाढलेली आहे. तरी तरी मित्रांनो उद्यापासून म्हणजेच दिनांक 3 मे पासून राज्यामध्ये पावसाची शक्यता मानली जात आहे. तसेच मित्रांनो राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता पाहिली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील Maharashtra Rain Alert सातारा ,कोल्हापूर ,सांगली तसेच सोलापूर येथे वादी वाऱ्यासह विजेच्या कडकडे वाऱ्यात पावसात जोरदार हजेरी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये हलका व मध्यम दर्जाचा पाऊस तुम्हाला पाहता येणार आहे .
Maharashtra Rain Alert
प्रमुख इशारे आणि जिल्हानिहाय स्थिती:
तर चला तर मित्रांनो जाणून घेऊया राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहे .
-
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट. किनारपट्टी भागांत समुद्र खवळलेला असून, मासेमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन.
-
पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा ,सांगली– ऑरेंज अलर्ट. डोंगराळ भागांत भूस्खलनाची शक्यता.
-
नागपूर, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ – विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. शेती आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता.
-
औरंगाबाद, बीड, लातूर – यलो अलर्ट. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.
Rain Update :
तुरळक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहे. तरी मित्रांनो महाराष्ट्रातील अशी काही ठिकाणी आहे जिथे पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे तर जाणून घ्या कोणती आहे ती ठिकाणी. महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा नाशिक, नंदुरबार ,धुळे व पुणे येथे मोठा पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहे . तर मित्रांनो हा पाऊस तुरळ प्रमाणात पाहायला मिळतो हा जास्त प्रमाणात महाराष्ट्रात कुठेही पडत नाही. तरी मित्रांनो महाराष्ट्रात काही अशी ठिकाणी हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच मित्रांनो काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Maharashtra Rain Alert
पंजाबराव डक हवामान अंदाज या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला जॉईन व्हा.
पंजाबराव डक हवामान अंदाज या व्हाट्सअप ग्रुप : https://chat.whatsapp.com/LSdQmQiDPUzE7FZxC6REj0
वरील दिलेल्या लिंक ला जॉईन होऊन तुम्ही पावसाचे लगेच अपडेट आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर पाहू शकता आत्ताच लगेच आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.
ताज्या अपडेटसाठी तुमचं विश्वासार्ह हवामान स्त्रोत आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाहात राहा.
Read More
rRajnath Singh :भारत-पाकिस्तान तणाव वाढतोय? पहलगाम हल्ल्यावर राजनाथ सिंह यांची तीव्र प्रतिक्रिया
Pakistan Stock Market Crash: पाकिस्तानावर झाला डबल अटॅक, शेअर बाजार झाला