Monsoon 2025 UPDATE : महाराष्ट्रातील पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज,वादळी पाऊस येण्याची शक्यता!
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट! IMD ने वर्तवली वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता ,भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी “यलो अलर्ट“ जारी केला आहे. या अलर्टमधून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून, येत्या काही दिवसांत मेघगर्जनेसह वादळी वारे आणि पावसाचा जोरदार अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- पंजाब डक हवामान ⛈️🌤️अंदाज या व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही हवामान अंदाज पाहू शकता , राज्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी व आपल्या ठिकाणी हवामान अंदाज पाहण्यासाठी आत्ताच ग्रुपला जॉईन व्हा
WhatsApp link :https://chat.whatsapp.com/LSdQmQiDPUzE7FZxC6REj0
तुमच्या जिल्ह्यातील पावसाचे ⛈️🌤️अपडेट्स पाहण्यासाठी वरील 🔝 लिंक वर क्लिक करा
कोणत्या भागांमध्ये यलो अलर्ट?
-
कोकण: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर
-
मध्य महाराष्ट्र: पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक,कोल्हापूर ,सांगली
-
कोल्हापूर ,सांगली विदर्भ: नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती
MONSOON 2025 UPDATE :
तुरळक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहे. तरी मित्रांनो महाराष्ट्रातील अशी काही ठिकाणी आहे जिथे पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे तर जाणून घ्या कोणती आहे ती ठिकाणी. महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा नाशिक, नंदुरबार ,धुळे व पुणे येथे मोठा पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहे . तर मित्रांनो हा पाऊस तुरळ प्रमाणात पाहायला मिळतो हा जास्त प्रमाणात महाराष्ट्रात कुठेही पडत नाही. तरी मित्रांनो महाराष्ट्रात काही अशी ठिकाणी हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच मित्रांनो काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मानली जात आहे. पुण्यामध्ये पुढील दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात उष्णतेची लाट आली होती त्याचं दोन दिवसात मागे पुण्यामध्ये ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे उद्या किंवा पाच जून नंतर दुपारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा ,कोल्हापूर ,सांगली तसेच सोलापूर येथे वादी वाऱ्यासह विजेच्या कडकडे वाऱ्यात पावसात जोरदार हजेरी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये हलका व मध्यम दर्जाचा पाऊस तुम्हाला पाहता येणार आहे .
“Monsoon 2025 UPDATE: यलो अलर्टसह पावसाचा जोरदार अंदाज महाराष्ट्रात”
पुणे (मध्य महाराष्ट्र)
-
१८ मे: दुपारी वादळी पावसाची शक्यता.
-
१९–२२ मे: दररोज दुपारी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा.
-
विशेष सूचना: पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांची गती ४०–५० किमी/तास पर्यंत पोहोचू शकते.
अंदमान मांसून 2025: लवकर आगमन आणि हवामानाचा तपशील
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) २०२५ च्या मान्सूनसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स जाहीर केले आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांवर या वर्षी मान्सून इतर वर्षांच्या तुलनेत लवकर म्हणजेच १३ मे रोजी दाखल झाला आहे, जो सहसा २२ मेच्या आसपास येतो. हा लवकरचा आगमन देशभरात मान्सूनच्या आगमनाच्या प्रक्रियेला वेग देण्याचा संकेत आहे.
Read More :
OPERATION SINDOOR :अंतर्गत सुप्रिया सुळे जागतिक दौऱ्यावर; भारताची भूमिका मांडणार
MAHARASHTRA RAIN ALERT 2025: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी