Monsoon Update 2025:मान्सून ६ जून रोजी तळ कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात येणार!

Monsoon Update 2025

Monsoon Update 2025 :

मान्सून ६ जून रोजी तळ कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात येणार!

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon) ६ जून २०२५ रोजी तळ कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात प्रवेश करणार आहे. या वेळापत्रकानुसार यंदा मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा काहीसा लवकर दाखल होतो आहे.

Monsoon Update 2025

Monsoon Update 2025: केरळमध्ये मान्सून ५ दिवस लवकर, महाराष्ट्रात ६ जूनपासून पावसाची सुरुवात .

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार यंदाचा नैऋत्य मान्सून (Southwest Monsoon) ५ दिवस लवकर म्हणजेच २७ मे २०२५ रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. या लवकर सुरुवातीमुळे संपूर्ण भारतात मान्सूनचा वेग वाढण्याची शक्यता असून महाराष्ट्रात ६ जूनपासून मान्सूनचे पहिले तडाखे जाणवतील, विशेषतः तळ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात. शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असून पेरणीपूर्व तयारीसाठी हवामान माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता? (Monsoon Update 2025 )

तर चला तर मित्रांनो जाणून घेऊया राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा ,कोल्हापूर ,सांगली तसेच सोलापूर येथे वादी वाऱ्यासह विजेच्या कडकडे वाऱ्यात पावसात जोरदार हजेरी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये हलका व मध्यम दर्जाचा पाऊस तुम्हाला पाहता येणार आहे.

ताज्या पावसाच्या अपडेटसाठी आमच्या वेबसाइटला दररोज भेट द्या!

पंजाब डक हवामान अंदाज या व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही हवामान अंदाज पाहू शकता

WhatsApp Group link to join : https://chat.whatsapp.com/LSdQmQiDPUzE7FZxC6REj0

वरील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि हवामान अंदाज अचूक पहा .

Read more :

Maharashtra Rain Alert 2025 : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *