NAVINYA PURN YOJANA 2025: नाविन्यपूर्ण दुधाळ गाई वाटप योजना
MAHARASHTRA SHASAN NAVINYA PURN YOJANA 2025: राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना आणि जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपाय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ / देशी दोन संकरित गाय / दोन म्हशी चा एक गट वाटप करणे बाबत ही योजना आहे.
महाराष्ट्र शासन कृषी , पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग (NAVINYA PURN YOJANA 2025)
राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी दुधा संकरित गाय म्हशींचे गट वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्र उपाययोजना अंतर्गत योजनेस शासन निर्णय मंजुरी प्रदान करण्यात आलेले आहे.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना दोन देशी किंवा दोन संकरित गायी किंवा दोन मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदानावर अनुसूचित जाती यांना मिळणार आहेत तर आदिवासी शेत्र उपायोजना अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे.
अनुक्रमांक | जनावरांचा प्रकार | गटातील जनावरे | एकूण किंमत (रु.) | विमा खर्च (रु.) | अनुदानाचे प्रमाण | शासकीय अनुदान (रु.) | लाभार्थी हिस्सा (रु.) |
---|---|---|---|---|---|---|---|
1 | देशी गायी (प्रति गाय ₹70,000) | 2 | ₹1,40,000 | ₹8,425 | 50% | ₹70,000 | ₹70,000 |
2 | देशी गायी (प्रति गाय ₹70,000) | 2 | ₹1,40,000 | ₹12,638 | 75% | ₹1,05,000 | ₹35,000 |
3 | म्हशी (प्रति म्हैस ₹80,000) | 2 | ₹1,60,000 | ₹9,629 | 50% | ₹80,000 | ₹80,000 |
4 | म्हशी (प्रति म्हैस ₹80,000) | 2 | ₹1,60,000 | ₹14,443 | 75% | ₹1,20,000 | ₹40,000 |
या योजनेंतगणत वनिड झालेल्या लाभार्थ्यास दुधाळ जनािरांसाठी गोठा बांधकाम, कडबाकु ट्टी यंत्राचा
पुरिठा ि खाद्य साठिणुक शेड बांधकाम या बाबींसाठी कोणतेही अनुदान देय राहणार
- लाभार्थी निवडीचे निकष
सर्वसाधारण वर्गातील तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील घटकावरून उत्तर त्या प्राधान्यक क्रमांकाने करण्यात येणार आहे.
- अल्पभूधारक शेतकरी ( एक ते दोन हेक्टर ) पर्यंतचे भूधारक .
- सुरक्षित बेरोजगार रोजगार स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले .NAVINYA PURN YOJANA 2025
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाइट :
संकेतस्थळ :https://ah.mahabms.com/webui/yojana-details
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत .
अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी पंजाबराव डक व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा .
WhatsApp link :
राज्यातील पुढील चार ते पाच दिवस मेघ गरजेनुसार⛈️🌤️ गारपीटीची शक्यता पंजाबराव डक यांचा अंदाज.. माहिती सविस्तर वाचण्यासाठी वरील 🔝 लिंक वर क्लिक करा.
READ MORE :https://chat.whatsapp.com/LSdQmQiDPUzE7FZxC6REj0