Romario Shepherd: चिन्ना स्वामी मध्ये आलं रोमारियो शेफर्ड च वादळ, 14 बॉल मध्ये बनवला फिफ्टी

Romario Shepherd:

चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगलोर (RCB) मॅच मध्ये रोमारियो शेफर्ड या खेळाडूने नवा विक्रम मोडला आहे 14 बॉल मध्ये पन्नास रन करणारा हा पहिला खेळाडू बनला आहे. चेन्नई सुपर किंग्स बनाम रॉयल चॅलेंजर बेंगलोर चा जवा स्कोर 18 ओव्हर मध्ये 159 रन्स होत्या. त्यानंतर ग्राउंड वर आला रोमारियो शेफर्ड ज्याने आयपीएल 2025 मध्ये सगळ्यात फास्ट फिफ्टी ठोकली आहे. फक्त आणि फक्त 14 बॉल मध्ये 50 रन पूर्ण केले आहेत.

 

 

आयपीएल 2025 मधली सगळ्यात फास्ट फिफ्टी:  रोमारियो शेफर्डने आयपीएल 2025 मधली सगळ्यात फास्ट फिफ्टी ठोकली आहे. चेन्नई सुपर किंग चे बॉलर खालील अहमद यांच्या ओव्हर मध्ये रोमार यू शेफर्ड सिक्स आणि दोन चौकार मारले. शेवटच्या ओव्हर मध्ये मथिक्षा पतीरांना याच्या विरोधात रोमारियो शेफर्डने दोन चौकार तर दोन सिक्स मारले शेवटच्या बॉल मध्ये सिक्स मारून त्याने आपला पन्नास जणांचा म्हणजेच फिफ्टी पूर्ण केली. 14 बॉल मध्ये रोमार यू शेपर्डने चार चौकार तर सा सिक्स मारून आपली 53 रन केले.

Romario Shepherd IPL Team:

कोण आहे रोमारियो शेफर्ड: रोमार यू शेफर्ड हा एक गया ना डोमेस्टिक क्रिकेट मधला खेळाडू आहे. रोमार यू शेफर्ड हा वेस्टइंडीज क्रिकेटपटू आहे जो इंडियन प्रीमियर लीग मध्ये आरसीबी कडून खेळतो. रोमारियो शेफर्ड हा ऑलराऊंडर खेळाडू आहे.Romario Shepherd’s remarkable performance in the RCB vs. CSK IPL 2025 match has garnered attention in Marathi news. This rising cricket star scored 53 runs off just 13 balls, establishing himself as a formidable player. In a thrilling display of talent, Romario Shepherd proved his prowess on the field.

Fastest IPL Fifties :

1.के एल राहुल (पी बी के एस ) विरुद्ध (डीसी) 2018 Romario Shepherd’s remarkable performance in the RCB vs. CSK IPL 2025 match has garnered attention in Marathi news. This rising cricket star scored 53 runs off just 13 balls, establishing himself as a formidable player. In a thrilling display of talent, Romario Shepherd proved his prowess on the field.

2.पेट कमिन्स (केकेआर) विरुद्ध (एमआय) 2022

3.रोमारियो शेफर्ड (आर सी बी) विरुद्ध (सीएसके) 2025

रोमारियो शेफर्ड यांनी आयपीएल 2025 मधील सगळ्यात फास्टेस्ट फिफ्टी मारली आहे.

Read More:

Nirmal Kapoor Passes Away At 90: अनिल कपूर व बोनी कपूर यांच्या आईचे निधन

https://choufermaharashtra.com/ssc-result-maharashtra-board-2025/

Maharashtra Rain Alert: राज्यात पडणार धुवाधार पाऊस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *