SSC Result Maharashtra Board 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी चा निकाल जाहीर करणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दहावीचे विद्यार्थी maharesult.nic.in व mahahsscboard.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात.
SSC Result Maharashtra Board Date:महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत प्रत्यक्षरीत्या त्यांच्या वेबसाईटवर निकालाची तारीख जाहीर केली नसून , मीडिया रिपोर्ट नुसार तसेच काही वेबसाईटवर दहावीचा निकाल 15 मे 2025 पर्यंत लागू शकतो असे जाहीर केले आहे तर निकालाची तारीख ही अधिकृत जाहीर करण्यात आलेली नाही.सर्व पालक व विद्यार्थी दहावीच्या निकालाची आतुर्तपणेने वाट पाहत आहेत पण जवळपास सर्वच राजांचे निकाल लागलेले आहेत नुकताच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा मंडळाचा निकाल अजूनही लागलेला नाही याबद्दल विद्यार्थ्याकडून तसेच पालकांकडून संकोच व्यक्त करण्यात येत आहे. पुढील ऍडमिशन प्रोसेस साठी वेळ होतो बरेच काही अडचण येतात पण परंतु महाराष्ट्र असणारी 15 तारखेला निकाल जाहीर करणार असे सांगितलेले आहे तरी दुपारी एक पर्यंत निकाल जाहीर होईल असे बोलताना सर्वच मीडिया मधून असं बोललं जात आहे.
How To See SSC Result:
निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा:
- प्रथमता महाराष्ट्र शासन अधिकृत वेबसाईटवर maharesult.nic.in क्लिक करा.
- यानंतर होम पेजवरील महाराष्ट्र एसएससी (SSC) साठी क्लिक करा.
- आता तुमची सीट नंबर ,जन्म तारीख किंवा आईची नाव टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.
- यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- तुम्ही त्याची pdf किंवा Print आऊट काढून घ्या.