MAHARASHTRA RAIN ALERT 2025: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी

MAHARASHTRA RAIN ALERT 2025

MAHARASHTRA RAIN ALERT 2025: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी ,नागरिकांनी घ्यावी काळजी .

महाराष्ट्र, १६ मे २०२५ :

भारतीय हवामान खात्याने (IMD) आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सातारा ,कोल्हापूर ,सांगली तसेच सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

MAHARASHTRA RAIN ALERT 2025

  • हा पाऊस का पडत आहे? – हवामान तज्ज्ञांचा अंदाज  (MAHARASHTRA RAIN ALERT2025)
  1.  हवामानातील कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Trough):
          अरबी समुद्र आणि कर्नाटक किनारपट्टीपासून महाराष्ट्राच्या पश्चिम भागाकडे एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे आर्द्रता (Humidity) मोठ्या प्रमाणात वाढली असून, वातावरणात अनिश्चितता निर्माण झाली आहे.
  2. दक्षिण-पश्चिम मान्सून पूर्वसंचलनाची सुरुवात (Pre-Monsoon Activity):
    मे महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पूर्वमान्सून पावसाची शक्यता वाढते. या वेळेस ढग तयार होणे, वीजांचे गडगडाट आणि अचानक पावसाच्या सरी सामान्य मानल्या जातात.

 

MAHARASHTRA RAIN ALERT 2025:

नमस्कार शेतकरी मित्रांनो तर काहीच तासांपूर्वी एक मोठी अपडेट समोर येते. महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाचा तडाका बसण्याची शक्यता आहे. दिनांक 16 मे पासून अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे .राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता मानली जात आहे . तसेच राज्यामध्ये उष्णतेची लाट सुद्धा वाढलेली आहे. तरी तरी मित्रांनो उद्यापासून म्हणजेच दिनांक 16 मे पासून राज्यामध्ये पावसाची शक्यता मानली जात आहे. तसेच मित्रांनो राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता पाहिली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा ,कोल्हापूर ,सांगली तसेच सोलापूर येथे वादी वाऱ्यासह विजेच्या कडकडे वाऱ्यात पावसात जोरदार हजेरी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये हलका व मध्यम दर्जाचा पाऊस तुम्हाला पाहता येणार आहे .

TODAYS RAIN UPDATE :

तरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मानली जात आहे. पुण्यामध्ये पुढील दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात उष्णतेची लाट आली होती त्याचं दोन दिवसात मागे पुण्यामध्ये ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे उद्या किंवा पाच जून नंतर दुपारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

MAHARASHTRA RAIN ALERT 2025

  • पंजाबराव डक हवामान अंदाज या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला जॉईन व्हा   

      WhatsApp link : https://chat.whatsapp.com/LSdQmQiDPUzE7FZxC6REj0

वरील दिलेल्या लिंक ला जॉईन होऊन तुम्ही पावसाचे लगेच अपडेट आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर पाहू शकता आत्ताच लगेच आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.

READ MORE :

Monsoon Update 2025:मान्सून ६ जून रोजी तळ कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात येणार!

 

  • पंजाबराव डक हवामान अंदाज या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला जॉईन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *